17 January 2019

_*मार्ग मोकळा! महाराष्ट्रात पुन्हा सुरु होणार डान्सबार*_

 _*मार्ग मोकळा! महाराष्ट्रात पुन्हा सुरु होणार डान्सबार*_
⚡ महाराष्ट्रातील डान्स बारबाबत सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निर्णय, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचे अनेक नियम आणि अटी केल्या शिथिल
_*नवीन अटी आणि नियम असे*_ :
▪ नव्या कायद्यानुसार बार केवळ सायंकाळी 6.30 ते रात्री 11.30 पर्यंत खुला राहू शकतो
▪ डान्सिंग एरियामध्ये सीसीटीव्ही लावण्याचा नियम सुप्रीम कोर्टाकडून रद्द
▪ बार आणि डान्सिंग एरिया वेगवेगळे ठेवण्याची अटही शिथिल
▪ बार बालांना टीप देण्यास परवानगी असली तरी पैसे उधळण्यास मनाई
▪ धार्मिक स्थळापासून एक किलोमीटर अंतरापर्यंत डान्सबारना परवानगी न देणे अशा काही अटी कोर्टाकडून रद्द
▪ आता डान्सबारमधील मुलींशी करार करणे बंधनकारक असणार 

No comments:

Post a Comment