17 January 2019

लवकरच एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स*_


लवकरच एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स*_
 ई-फायलिंग पोर्टल आणि सेंट्रलाईज प्रोसेसिंग सेंटर एकत्र करून एकच इंटिग्रेटेड प्रोसेसिंग सेंटर तयार करण्यात येणार, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली माहिती 
 यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न्सची प्रोसेस 63 दिवसांवरून एका दिवसावर येणार

या योजनेवर सरकार 4 हजार कोटींचा खर्च करणार, ही योजना पूर्ण व्हायला 18 महिने लागतील

No comments:

Post a Comment