MeToo प्रकरण; लैंगिक शोषणाच्या आरोपांवर राजकुमार हिरानींचे स्पष्टीकरण*_
नामवंत चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप, हिरानी यांनी या आरोपांचे केले खंडन
हिरानी यांनी एक स्टेटमेंट जारी करत म्हटले, हा सगळा माझी प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न आहे
सविस्तर असे कि, हिरानी यांच्यासोबत सहदिग्दर्शिका म्हणून काम करणाऱ्या एका महिलेने हिरानी यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केलेत. हिरानी यांनी गत 6 महिन्यात (मार्च ते सप्टेंबर 2018) अनेकदा आपले लैंगिक शोषण केल्याची व्यथा पीडित महिलेने मांडली. 'संजू'च्या निर्मितीनंतर हा संपूर्ण प्रकार घडल्याचे तिने सांगितले.
No comments:
Post a Comment