17 January 2019

_*5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होणार?*_



_*5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होणार?*_
⚡ नोकरदार वर्गाचे पाच लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्याच्या हालचाली केंद्राने केल्या सुरू

 केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली लवकरच आयकराच्या मर्यादेत दुपटीने वाढ करणार असल्याची घोषणा करण्याची शक्यता 

 सध्याच्या कर रचनेत 2.50 लाखांपर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त असून त्यात वाढ करून आयकरासाठीची मर्यादा 5 लाख रुपये करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेणार असल्याची माहिती समोर

No comments:

Post a Comment