18 January 2019

Pune Update

● नवी दिल्ली - शबरीमला मंदिरात अहोरात्र सुरक्षा व्यवस्थेची मागणी, सर्वोच्च न्यायालयात आज याचिकेवर सुनावणी
● नवी दिल्ली - ISIS संशयित दहशतवाद्यांना अटक केल्याप्रकरणी एनआयएची यूपी आणि पंजाबमध्ये 7 ठिकाणी कारवाई सुरू, एनआयएच्या महानिरीक्षकांची माहिती
● नवी दिल्ली - सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थानांसह चार बड्या अधिकाऱ्यांची बदली
● वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या तिघांचा प्रशासनामध्ये केला समावेश
● फ्लोरिडा - पुलित्झर पुरस्कार विजेत्या कवयित्री मेरी ओलिवर यांचे दीर्घ आजाराने निधन
● मुंबई - बेस्ट संपादरम्यान बसपासधारक प्रवाशांचे झालेले नुकसान विचारात घेऊन बेस्ट बसपासचा वैधता कालावधी विस्तारीत
● मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण: प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येत नाही का?; मुंबई हायकोर्टाकडून सीबीआयची खरडपट्टी
● हुआमीने भारतीय ग्राहकांसाठी अमेझफिट व्हर्ज हे स्मार्टवॉच सादर करण्याची केली घोषणा 
● भारताची 24 वर्षीय महिला पेहलवान विनेश फोगाट लॉरीस वर्ल्ड स्पोर्टस पुरस्काराचे नामांकन मिळणारी पहिली भारतीय ठरली
● मुंबई - अभिनेता सुबोध भावे याचा आगामी चित्रपट 'काही क्षण प्रेमाचे' चे पोस्टर रिलीज
● पुणे - केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय पुण्याला मिथेनॉल-बायो डिझेलवर चालणाऱ्या दहा बस येणार असल्याची नितीन गडकरी यांची माहिती
● पुणे - पाण्याच्या प्रश्नावरून महापौर दालनात मुक्ता टिळक यांची जलसंपदा अधिकाऱ्यांसमवेत बैठक
● पुणे - महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी 2019-20 चा 6 हजार 85 कोटी रुपयांचा अर्थसंकल्पीय आराखडा स्थायी समितीला केला सादर
● पुणे - वारजे माळवाडीत 15 वर्षीय मुलाची हत्या करून जमिनीत पुरले, आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले
● पुणे - पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षाचालकांची मुजोरी, नागरिकांकडून आकारतात मनमानी भाडे

No comments:

Post a Comment