● नवी दिल्ली - मिलिटरी पोलिसांत 20 टक्के महिलांची जवान म्हणून भरती होणार; संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी दिली मंजूरी
● नवी दिल्ली - इस्रोची तरुण शास्त्रज्ञांसाठी योजना, सर्व राज्यातील विद्यार्थी भाग घेऊ शकतील, इस्रो प्रमुख के. सिवन यांची माहिती
● नवी दिल्ली - बीएसएनएलकडून भारत फायबर लाँच, यामुळे युजरला 1.1 रुपये प्रति जीबीच्या दराने दरदिवशी 35 जीबीपर्यंत डाटा डाऊनलोड करण्याची क्षमता प्राप्त होईल
● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी आयुष्मान योजनेचे मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी केले कौतुक
● जगभरातील कॅथोलिक चर्चचे मुख्य केंद्र व्हेटिकनने आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होण्याचा घेतला निर्णय, प्रथमच त्यांनी क्रीडा संघाची केली घोषणा
● मुंबई - डान्सबारविरोधात अध्यादेश काढण्याचा सरकारची तयारी, एक ते दोन आठवड्यात अध्यादेश काढणार, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
● मुंबई - #MeToo : आता अभिनेत्री स्वरा भास्करचा दिग्दर्शकावर लैंगिक शोषणाचा आरोप
● कोडॅकने फोर-के क्षमता असणारा आणि 43 इंच आकारमानाचा स्मार्ट टिव्ही भारतीय बाजारपेठमध्ये सादर करण्याची केली घोषणा
● मेलबर्न - ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहा विकेट घेणारा युझुवेंद्र चहल हा भारताचा पहिला फिरकीपटू ठरला
● मुंबई - लवकरच शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेल्या डॉन चित्रपटाचा तिसरा भाग येणार
● पुणे - पाचशे व हजार रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीला अटक
● पुणे - व्रुद्ध व्यावसायिकाचा खून करून भोर येथे जंगलात मृतदेह फेकून देणाऱ्या दोघांना ग्रामीण पोलिसांकडून अटक
● पुणे - शहरात दारू पिताना झालेल्या वादातून मारहाण, रफिक शेख या व्यक्तीचा मृत्यू, लष्कर भागातील घटना
No comments:
Post a Comment