*आता नेपाळ, भूतानमध्ये जाताना आधार कार्ड चालणार*_
⚡ भारतातील 15 वर्षांखालील व 65 वर्षांहून अधिक वयाचे नागरिक नेपाळ व भूतानला जाताना आधार कार्डचा वैध दस्तावेज म्हणून वापर करू शकतील
केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली याबाबत माहिती, याव्यतिरिक्त इतर वयोगटातील नागरिकांना या दोन्ही देशात जाताना आधार कार्डचा वापर करता येणार नाही
भारतीयांकडे वैध पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र किंवा रेशन कार्ड असल्यास त्यांना नेपाळ, भूतानमध्ये विनासायास प्रवेश मिळतो. त्यासाठी तेथील व्हिसा काढण्याची गरज नसते
याआधी 15 वर्षांखालील व 65 वर्षांवरील भारतीयांनी आपले पॅन कार्ड, वाहनचालक परवाना, केंद्रीय आरोग्य सेवा (CGHS) हे संबंधित अधिकाऱ्यांना दाखविल्यानंतर त्यांना या देशांना भेट देता येत असे
No comments:
Post a Comment