🗞 _*आज दिवसभरातल्या संक्षिप्त घडामोडी*_
● रशियाजवळील समुद्रामध्ये दोन जहाजांना आग, काही भारतीयांसह 15 खलाशांचा मृत्यू
● सय्यद शूजाविरोधात तक्रार दाखल करण्यासंबंधी निवडणूक आयोगाची दिल्ली पोलिसांना विनंती
● दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यासाठी फिरती दुकाने मोफत उपलब्ध करून दिली जाणार
● मुंबई आणि औरंगाबादमधून ISIS चे 9 समर्थक ताब्यात, एटीएसची कारवाई
● फर्ग्युसन कॉलेज आता होणार फर्ग्युसन युनिव्हर्सिटी, राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
● राज्यात 24 ते 26 जानेवारीदरम्यान पावसाची शक्यता
● बीसीसीआयची निवड समितीकडून सदस्यांना प्रत्येकी 20 लाख बोनस जाहीर
● आयसीसी क्रिकेट पुरस्कारांमध्ये विराट कोहलीची हॅटट्रिक, 'आयसीसी सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू 2018' म्हणून निवड
● प्रा. वसंत कानेटकर लिखित ‘अश्रूंची झाली फुले’ हे गाजलेले नाटक पुन्हा रंगमंचावर येणार
● पंतप्रधान आणि राष्ट्रपतींची दिल्लीमध्ये ‘ठाकरे’चं स्पेशल स्क्रीनिंग

No comments:
Post a Comment