27 January 2019

आज दिवसभरातल्या संक्षिप्त घडामोडी

*आज दिवसभरातल्या संक्षिप्त घडामोडी*


● देशातील बँकांचे पैसे बुडवून, देशाचा विश्वासघात करून देशाबाहेर पळून जाणाऱ्यांना अजिबात सोडणार नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी


● ऑक्सफर्ड डिक्शनरीकडून 2018 मधील 'वर्ड ऑफ द ईयर' म्हणून 'नारी शक्ती' या शब्दाची घोषणा


● 1 फेब्रुवारीपासून फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, पेटीएमवरचे सेल बंद


● अयोध्याप्रकरणावर 29 जानेवारी रोजी होणारी सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली


● 'ट्रेन 18' चे नाव 'वंदे भारत एक्सप्रेस' करणार, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची माहिती



● 151 दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना 2 हजार 900 कोटींची मदत मिळणार


● पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये महिलेचा अश्लिल व्हिडिओ, वॉर्ड बॉयला अटक


● खोटी माहिती देणारे व्हिडिओ यापुढे युट्युबवर पाहता येणार नाहीत


● सायना नेहवालला इंडोनेशिया मास्टर्सचं विजेतेपद, तर नोव्हाक जोकोव्हिचकडे 'ऑस्ट्रेलियन ओपन'चे विजेतेपद


● ‘मणिकर्णिका’ आणि ‘ठाकरे’ दोन्ही चित्रपटांना पायरसीचं संकट, 'मणिकर्णिका'सुद्धा झाला लीक

No comments:

Post a Comment