17 May 2019

ब्रेकिंग न्यूज!!!!

 ब्रेकिंग न्यूज! पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण अध्यादेश जारी



⚡ वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशात मराठा आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी राज्य सरकारकडून अध्यादेश जारी

* त्यामुळे मेडिकलमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थांना दिलासा मिळणार, राज्यपालांची सही झाल्यानंतर अध्यादेश लागू होणार

*अध्यादेशामुळे काय-काय घडणार?*

▪ 16 टक्के आरक्षणांतर्गत 195 विद्यार्थ्यांना मिळालेले प्रवेश कायम राहणार आहेत

▪ खाजगी कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप दिली जाणार

▪ वाढीव जागांना आरक्षण लागू करण्यासाठी राज्य सरकार कोर्टात जाणार

धन्यवाद 

No comments:

Post a Comment