उन्हाळ्यात चेहऱ्याच्या समस्या कशा सोडवाल?
उन्हाळ्यात चेहऱ्याची काळजी घेणे खूप गरजेची असते.
यासाठी आपण काही उपाय जाणून घेऊयात...
▪ दुधाची साय :
सॉफ्ट, तजेलदार त्वचेसाठी चेहऱ्यावर साय लावणं फायदेशीर ठरतं.
चेहऱ्यावरील डाग दूर होण्यास साय महत्वाची ठरते.
साय तेलकट असते त्यामुळे चेहरा मुलायम होतो, तसेच चेहऱ्याचा रंगही उजळण्यास मदत होते.
दूधाची साय घ्या व त्यामध्ये चिमूटभर हळद एकत्र करून कॉटन बॉल्सच्या मदतीने चेहऱ्यावर लावा.
10 मिनिटांनी चेहऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून टाका.
.
No comments:
Post a Comment