संसदेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला
महाराष्ट्रा मधील ४८ विजयी उमेदवारांमध्ये फक्त ८ महिलांचा समावेश.
लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांपैंकी भाजपा २३ जागा, शिवसेना १८ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस ४ जागा, काँग्रेस फक्त १ जागा, एआयएम फक्त १ जागा, आणि अपक्ष एका जागेवर विजय मिळवलाय. या अट्ठेचाळीस उमेदवारांमध्ये आठ महिला संसदेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत.
या ८ महिला विषयी थोडक्यात माहिती.
१) सुप्रिया सुळे,
पक्ष:-राष्ट्रवादी काँग्रेस,
मतदार संघ:- बारामती
विरुद्ध पराभूत उमेदवार भाजपाच्या कांचन कूल.
२) पूनम महाजन,
पक्ष:-भाजपा,
मतदार संघ:- उत्तर-मध्य मुंबई
विरुद्ध पराभूत उमेदवार काँग्रेसच्या प्रिया दत्त.
पक्ष:- भाजपा.
मतदार संघ:- बीड.
विरुद्ध पराभूत काँग्रेसचे बजरंग सोनावणे.
पक्ष:- भाजपा.
मतदार संघ:- नंदूरबार.
विरुद्ध पराभूत काँग्रेसचे ऍड. के सी पाडवी.
पक्ष:- भाजपा.
मतदार संघ:- रावेर.
विरुद्ध पराभूत काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील.
६) नवनीत कौर राणा,
अपक्ष.
मतदार संघ:- अमरावती
पक्ष:- शिवसेना
मतदार संघ:- यवतमाळ-वाशिम.
विरुद्ध पराभूत काँग्रेसचे माणिकराव ठाकरे.
पक्ष:- भाजपा.
मतदार संघ:- दिंडोरी.
काँग्रेसचे धनराज महाले.
भाजपानं राज्यात सात महिलांना उमेदवारी दिली,
काँग्रेसनं तीन,
राष्ट्रवादीने एक,
शिवसेनेन एक महिलेलाच तिकीट दिलं होतं.
धन्यवाद..............
.
No comments:
Post a Comment